Gulwale

by CDAT Pune


Productivity

free



उस उत्पादक शेतकरी व उस लागवड माहिती वेब पोर्टल वर अपलोड करण्यासाठी “ Gulwale” या नावाने मोबाइल अॅप गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. या मोबाइल अॅप चा वापर करून साठवलेली माहिती साखर / गुळ कारखान्यासाठी उपलब्ध करूण देणे हा या मोबाइल अॅप चा उद्देश आहे. मोबाइल अॅप मध्ये शेतकरी रजिस्ट्रेशन करू शकतो व ऊसाची माहिती व शेताचा फोटो अपडेट करू शकतो.